Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website Latur District Website
    अ+     अ- मुखपृष्ठ   H_line जिल्हा प्रशासन   H_line ई - गव्हर्नन्स   H_line लोकप्रतिनिधी   H_line संपर्क English
संकेतस्थळात शोधा
ई-गव्‍हर्नन्‍स
ई-डिस्‍ट्रीक्‍ट केंद्र शासनाच्‍या राष्‍ट्रीय ई गव्‍हर्नन्‍स कृती कार्यक्रमातंर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचविण्‍यासाठी चार गांवाकरिता एक या प्रमाणात महा ई सेवा केंद्र सुरू करून सर्व जनतेला विनासायास व कमी श्रमात खाजगी संस्‍थेकडून सेवा उपलब्‍ध करून देण्‍याची योजना असून हे धोरण साध्‍य करण्‍यासाठी केंद्र शासनाने 27 केंद्रीय, राज्‍य व एकात्मिक मिशन मोड प्रकल्‍पासह 8 पुरक योजना राष्‍ट्रीय ई गव्‍हर्नन्‍स कृती कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्‍या आहेत. सदरील योजनेतील तीन प्रमुख पायाभूत योजना खालील आहेत.
१.कॉमन सर्व्हिस सेंटर
२.स्‍टेट वाईड एरिया नेटवर्क
३. स्‍टेट डाटा सेंटर

ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय, खाजगी व सामाजिक सेवा जास्‍तीत जास्‍त पारदर्शक व एकात्मिक संगणकीय पध्‍दतीने माहिती तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करून देणे हा या योजनेचा मुख्‍य उद्देश आहे.

Information Technology Act, 2000
Information Technology (Amendment) Act, 2008
Information Technology (Certifying Authorities) Amendment Rules, 2009
महा ई-सेवा केंद
कनेक्टिव्हिटी (MSWAN)
माहिती तंत्रज्ञानाचा वापर
राष्‍ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
आयटीसंबंधी शासन निर्णय/परिपत्र
संपर्क रचना व निर्मिती संकेतस्थळ आराखडा

१३ जून २०११ पासून भेट देणाऱ्यांची संख्या.

Latur District Website

राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, सुचना प्रौद्दोगिकी विभाग,
संचार व सुचना प्रौद्दोगिकी मंत्रालय,
जिल्हा केंद्र, लातूर.

वेबसाईट इंटरनेट एक्सप्लोरर ७ व त्यापुढे, १०२४ x ७६८ या रेझोल्यूशनमध्ये उत्तम दिसते.

Latur District Website
Disclaimer : All the contents provided, maintained and updated by the District Administration Latur. email ID : feedback.latur@gmail.com