बंद

राष्टीय सुचना विज्ञान केंद्र

एनआयसी सर्व्हिस डेस्क

टोल फ्री हेल्पलाईन: 1800-111-555

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) ई-गव्हर्नन्स सेवा आणि डिजिटल इंडियाच्या विविध पुढाकारांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय आयसीटी पायाभूत सुविधा पुरवते. वेगवेगळ्या इ-गव्हर्नन्सच्या पुढाकारांचे डिझाईन, विकास व अंमलबजावणी करण्यासाठी आणि 36 राज्य / केंद्रशासित प्रदेशातील एनआयसी राज्य केंद्रामध्ये 708 जिल्हा केंद्रांसह सातत्याने ई-गव्हर्नन्स प्रक्रियेस चालना देण्यावर काम चालू आहे.

राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र,लातूर
पत्ता: नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय कॉलनी, बार्शी रोड, लातूर .
दूरध्वनी क्रमांक: 02382-245187
ईमेल आयडी: mahlat[at]nic[dot]in
जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी- बी.एस. दौलताबाद