• सामाजिक दुवे
  • साइटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

विकासित महाराष्ट्र २०४७ – कृपया नागरिक सर्वेक्षणात सहभागी व्हा

विकासित महाराष्ट्र २०४७ – कृपया नागरिक सर्वेक्षणात सहभागी व्हा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
विकासित महाराष्ट्र २०४७ – कृपया नागरिक सर्वेक्षणात सहभागी व्हा

विकसित भारत च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र २०४७ साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात ७ सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता.

Survey Link: https://wa.link/o93s9m

11/07/2025 31/07/2025 पहा (110 KB)