बंद

निवडणूक विभाग

1. विभागाचा तपशील

विभागाचे नाव : निवडणूक विभाग

विभाग प्रमुख नाव: श्री. पंकज मंदाडे 

Email ID: dydeolatur@gmail.com

Contact No: 02382-222362

2. योजना/सेवांची माहिती

अ.क्र. योजना/सेवा नाव योजना/सेवेची माहिती थोडक्यात योजना/सेवेसाठी अर्ज कसा करावा
1 नवीन मतदार नोंदणी १८वर्षेपूर्णझालेलेनागरिकनवीनमतदारनोंदणीसाठीअर्जकरूशकतात नवीनमतदारनोंदणीसाठीनागरिकांनीविहितफॉर्म६भरावा
https://voters.eci.gov.in/
2 मतदार यादीतून नाव वगळणे ज्या नागरिकाचे नाव आधीच नोंदणीकृतआहे ते मतदारयादीतून नाव वगळण्यासाठीअर्जकरूशकतात. ई-रोलमधूननाववगळण्यासाठीनागरिकांनीविहितफॉर्म७भरावा
https://voters.eci.gov.in/
3 मतदारांच्यातपशीलातसुधारणा ज्यानागरिकाचेनावआधीचनोंदणीकृतआहेतेमतदारतपशीलातसुधारणाकरण्यासाठीअर्जकरूशकतात. मतदारांच्यातपशीलातसुधारणाकरण्यासाठीनागरिकांनीविहितफॉर्म८भरावा.
https://voters.eci.gov.in/

4. यशोगाथा

5. इतर माहिती

6. महत्त्वाच्या वेबसाइट लिंक्स

  • https://voters.eci.gov.in/