अ.क्र. | योजना/सेवा नाव | योजना/सेवेची माहिती थोडक्यात | योजना/सेवेसाठी अर्ज कसा करावा (अर्ज स्वरूप/पोर्टल लिंक) |
---|---|---|---|
1 | नवीन प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र | अर्जदार यांच्याकडून नवीन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी विहीत नमुन्यामध्ये अर्ज भरुन घेण्यात येतो व त्याची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार, स्थानिक चौकशी करुन अहवाल या कार्यालयास सादर करतात तदनंतर त्रृटी नसल्यास सहहिस्से धारक व वारस यांचे या कार्यालयात समक्ष जवाब नोदंवून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले जाते | सदरील विहीत नमुन्यातील अर्ज या सोबत सलंग्न केले आहे |
2 | प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बदलून देणे | अर्जदार यांच्याकडून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बदलून देण्यासाठी विहीत नमुन्यामध्ये अर्ज भरुन घेण्यात येतो व त्याची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार, यांच्याकडे स्थानिक चौकशी करुन अहवाल या कार्यालयास सादर करतात तदनंतर त्रृटी नसल्यास सहहिस्से धारक व वारस यांचे या कार्यालयात समक्ष जवाब नोदंवून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले जाते बदलून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले जाते | सदरील विहीत नमुन्यातील अर्ज या सोबत सलंग्न केले आहे |
3 | प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करणे | अर्जदार यांची प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रा अधारे नौकरीसाठी निवड झालावर संबंधीत विभागाकडून प्रमाणपत्र निर्गमीत केल्याची पडताळणीसाठी या कार्यालयास पत्र पाप्त होते त्याची पडताळणी करुन अहवाल संबंधीत आस्थपनेस पाठविला जातो | सदरील विहीत नमुन्यातील अर्ज या सोबत सलंग्न केले आहे |
4 | भूकंपग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करणे | अर्जदार यांची भूंकपग्रस्त प्रमाणपत्रा अधारे नौकरीसाठी निवड झालावर सदरील भूंकप ग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणीसाठी संबंधीत तहसीलदारकडे पाठविले जाते | सदरील विहीत नमुन्यातील अर्ज या सोबत सलंग्न केले आहे |
पुनर्वसन विभाग
1. विभागाचा तपशील
2. योजना/सेवांची माहिती
3. माहितीचा अधिकार
4. यशोगाथा
Test