राज्यस्तरावर निर्यात उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. उद्योगमंत्री महोदयांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय “निर्यात पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला आहे