मानव विकास निर्देशांक पुरस्कार २०२३-२४
मानव विकास निर्देशांक पुरस्कार २०२३-२४: लातूर जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकात (HDI) उल्लेखनीय योगदानाबद्दल लोकसत्ताने प्रदान केले. लोकसत्ताचा ‘जिल्हा निर्देशांक’ उपक्रम मानव विकास निर्देशांक पुरस्कार २०२३-२४: महाराष्ट्र राज्यातील कमी मानव विकास निर्देशांक जिल्ह्याच्या श्रेणीमध्ये लातूर जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.