विकास आणि कामगिरीवर आधारित मान्यता – २०२४-२५
विकास आणि कामगिरीवर आधारित मान्यता – २०२४-२५ : गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (पुणे) कडून ‘जिल्हा निर्देशांक’ उपक्रमात अव्वल क्रमांक: लोकसत्ताच्या ‘जिल्हा निर्देशांक’ उपक्रमाचा भाग म्हणून, लातूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना सन्मानित करण्यात आले.