“महसूल दिन व महसूल सप्ताह २०२५ कार्यक्रमाचे स्वरूप”

- मुख्यपृष्ठ
- महसूल दिन व महसूल सप्ताह २०२५
- मुद्रण करा
- Share
महसूल दिन व महसूल सप्ताह २०२५
“महसूल सप्ताह-२०२५”
दिनांक ०१.०८.२०२५ ऑगस्ट रोजी “महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ, कर्मचारी संवाद /पुरस्कार वितरण “
महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत / सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रकरणांची एकुण संख्या
33
जिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांनी व्यक्तीश: संबंधितांच्या अडचणी समजुन घेवून महसूल सप्ताह कार्यकमात निकाली काढलेल्या प्रकरणांची एकुण संख्या
25
“महसूल सप्ताह-२०२५”
“पात्र कुटूंबाना अतिक्रमिक रहिवासी जागांचे पटटे वाटप “
महसूल सप्ताह अंर्तगत सर्वासाठी घरे शा. नि. दिनांक 16.02.2018 नुसार दिनांक जानेवारी, 2011 पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या कुटूंबांची चौकशी केलेल्या प्रकरणाची संख्या
1622
महसूल सप्ताह अंतर्गत शक्ती प्रदत्त समितीच्या मंजूरीने पात्र कुटूबांना कबाले वाटप करण्यात आलेल्या प्रकरणाची संख्या
190
“महसूल सप्ताह-२०२५”
“पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे”
दिनाक 31.07.2025 अस्हेर गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित केलेली रस्ते
संख्या – 374
रस्त्यांची लांबी (कि. मी.)– 193.09
दिनाक 01.08.2025 पासून महसूल सप्ताह कालावधीत अतिक्रमण काढलेली रस्ते
संख्या – 45
रस्त्यांची लांबी (कि. मी.)– 55.73
अतिक्रमण काढलेल्या रस्त्यांपैकी मोजणी केलेली रस्त्यांची संख्या
44
अतिक्रमण काढलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या झाडाची संख्या
10568
“महसूल सप्ताह-२०२५”
“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे “
एकूण महसूल मंडळाची संख्या
60
महसूल सप्ताह अंतर्गत शिबिरे आयोजित केलेल्या महसूल मंडळाची संख्या
67
महसूल सप्ताह अंतर्गत घेतलेल्या शिबिराची एकूण संख्या
59
जातीचा दाखला
679
उत्पनाचा दाखला
2361
आदिवास दाखला
612
रहिवासी दाखला
1382
नॉनक्रिमीनल दाखले
626
इतर दाखले
4910
एकूण दाखले
10570
विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या
2835
विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी झालेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या
109475
महसूल सप्ताह मध्ये गृह भेटी दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या
2446
डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यां पैकी महसूल सप्तहाअंतर्गत किती लाभार्त्याची डीबीटी पूर्ण करण्यात आली त्याची संख्या
789
महसूल सप्ताह अंतर्गत वाटप करण्यात आलेले प्रमाण पत्राची संख्या
117
-
छायाचित्र उपलब्ध नाही
-
छायाचित्र उपलब्ध नाही
-
छायाचित्र उपलब्ध नाही
“महसूल सप्ताह-२०२५”
२) प्रपत्र-६- आ
शंर्तभंग प्रकरणाची संख्या / शासन जमा करणे आवश्यक असलेले प्रकरणे
३) प्रपत्र ६-ई
शासन अधिसुचना महसूल व वन विभाग 04/03/2025 अन्वये शासकीय / गायरान जमिनीचे भोगवटदार वर्ग-2 मधुन वर्ग-1 करणेबाबत
“महसूल सप्ताह-२०२५”
“M-Sand धोरणाची अंमलबजवणी करणे व महसूल सप्ताहा सांगता समारंभ”