बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी बाबत ची सूचना 23/11/2022 30/12/2022 पहा (380 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०२२-२३ करता मानस उपचाराकरिता लागणाऱ्या अत्यावश्यक औषधी स्थानिक स्तरावर खरेदी करण्याकरिता दरपत्रक सादर करणेबाबत प्रारंभ दि १५-१२-२२ ते २२-१२-२२ 15/12/2022 22/12/2022 पहा (360 KB)
सन २०२२ -२३ अंतर्गत साथरोग उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाय योजनेकरिता लागणाऱ्या अत्यावश्यक औषधी व साहित्य स्थानिक स्तरावर खरेदी करणेकरीता दर पत्रके सादर करणेबाबत प्रारंभ दि १३–१२-२२ ते दि २०-१२-२२ पर्यंत 13/12/2022 20/12/2022 पहा (341 KB)
दि.०१/०७/२०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत नांदेड शीख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहित मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूक मतदार यादी कार्यक्रम (मतदार यादी तयार करणे व प्रसिध्‍दीचा कार्यक्रम)

दि.०१/०७/२०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत नांदेड शीख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहित मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूक मतदार यादी कार्यक्रम

25/07/2018 03/11/2018 पहा (78 KB)
जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांच्या अधीन्स्त असलेल्या उपजिल्हा , ग्रामीण रुग्णालय रुग्णालयकरिता राष्ट्रीय आरोग्या अभियान अंतर्गत मानस उपचारकरिताप्रकल्प प्रेरणा कार्यक्रम अंतर्गत लागणार्‍या अत्यावषक औषधी खरेदी करण्यासाठी दरपत्रक सादर करणेबाबत

24/10/2018 03/11/2018 पहा (2 MB)
जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांच्या अधीन्स्त असलेल्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय रुग्णालयकरिता राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणार्‍या अत्यावषक औषधी व साधन समुग्री खरेदी करण्यासाठी दरपत्रक सादर करणेबाबत

24/10/2018 02/11/2018 पहा (2 MB)
लातूर जिल्हा पर्जन्यमान आकडेवारी-2018

दैनिक पर्जन्यमान आकडेवारी-2018

01/06/2018 31/10/2018 पहा (81 KB)
स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र लातूर येथील विविध साहित्य व उपकरणे खरेदी करून मिळणे करिता दरपत्रक सादर करणे बाबत

स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र लातूर

24/09/2018 31/10/2018 पहा (744 KB)
स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र लातूर येथील एसएनसीयू विभागाकरिता कापड खरेदी करून मिळणे करिता दरपत्रक सादर करणे बाबत

स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्र लातूर

24/10/2018 31/10/2018 पहा (717 KB)
दैनिक पाणी पातळी व पर्जन्यमान अहवाल

लातूर जिल्हा दैनिक पाणी पातळी व पर्जन्यमान अहवाल

01/06/2018 31/10/2018 पहा (71 KB)