बंद

इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन

पात्र लाभार्थी – केंद्र शासनाने विहीत केलेल्या निकषांनुसार राज्यातील द्रारीद्रय रेषेखालील नोंद असलेले 65 व 65 वर्षावरील निराधार वृध्द व्यकती या योजनेमध्ये पात्र राहतील.

उत्पन्नाचा दाखला – द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये त्या व्यकती / कुटूंबाचा समावेश असल्या बददलचा साक्षांकीत उतारा.

इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन(PDF, 4.4 MB)

Project Details

  • पत्ता: गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा
  • संपर्क व्यक्ती: अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा