बंद

उपविभाग लातूर

लातूर जिल्ह्यात एकून पाच महसूल विभाग आहेत.प्रशासकीय सुविधेसाठी जिल्हयाची 5 उप विभाग आहेत. उप विभागीय अधिकारी एसडीओ / एसडीएम हे एक उपविभागीय प्रमुख आहेत.उपविभागीय कार्यालये विभागांची संख्या बाबत जिल्हाधिकारी यांची प्रतिकृती असून ते प्रशासकीय व्यवस्थेत मध्यस्थ म्हणून काम करतात. प्रत्येक विभागात काही तालुक्यांचा समावेश असतो ज्यांचा कार्यप्रदर्शन संबंधित विभागीय कार्यालयांकडून सतत केला जातो.

  • लातूर
  • उदगीर
  • निलंगा
  • औसा-रेनापूर
  • अहमदपुर