बंद

जिल्हाधिका-यांची यादी

Collector Latur

श्री.डॉ. भारत बास्टेवाड (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर
पदभार ग्रहण दिनांक : ०४.०४.२०२६

मा. जिल्हाधिकारी यांची नागरिकांसाठी भेटीची वेळ :

दुपारी १२:३० ते १:३० वाजेपर्यंत

तसेच

सायंकाळी ४:३० ते ५:३० वाजेपर्यंत

(सूचना : सार्वजनिक सुट्ट्या व दौऱ्याचे दिवस वगळून)

लातूर जिल्ह्यात कार्यरत राहिलेले माजी जिल्हाधिकारी

अ.क्र. जिल्हाधिकारी यांचे नाव पासून पर्यंत
श्री. एस. एस. हुसेन (भा .प्र .से ) १६.०८.१९८२ ०३.०६.१९८५
श्री. यु. सी. सरंगी (भा .प्र .से ) ०३.०६.१९८५ ०९.०६.१९८८
श्री. जयंत कावळे  (भा .प्र .से ) ०९.०६.१९८८ ०८.०९.१९८९
श्री. मोहन फडतरे (भा .प्र .से ) ०८.०९.१९८९ १२.०७.१९९१
श्री. बी. के. सुर्यवंशी १२.०७.१९९१ २२.०७.१९९१
श्री. प्रवीण परदेशी (भा .प्र .से ) २२.०७.१९९१ २२.०५.१९९५
श्री. अरविंद कुमार(भा .प्र .से ) २२.०५.१९९५ २१.०१.१९९६
श्री. डॉ. एस. के. शर्मा (भा .प्र .से ) २२.०१.१९९६ ०३.११.१९९७
श्री. डॉ. महेश शुक्ला (भा .प्र .से ) ०४.११.१९९७ २०.११.१९९९
१० श्री. राजीव जलोटा  (भा .प्र .से ) २०.११.१९९९ २५.०७.२००३
११ श्री. डॉ. कृष्णा लव्हेकर (भा .प्र .से ) २६.०७.२००३ २०.०४.२००६
१२ श्री. एम. जी. मांडूरके २१.०४.२००६ ११.०५.२००६
१३ श्री. राजीवकुमार मित्तल (भा .प्र .से ) १२.०५.२००६ १८.०५.२००७
१४ श्री. एकनाथ डवले (भा .प्र .से ) १९.०५.२००७ १३.०६.२०११
१५ श्री. डॉ. विपिन शर्मा (भा .प्र .से ) १३.०६.२०११ ०२.०८.२०१४
१६ श्री. पांडुरंग पोले (भा .प्र .से ) ०३.०८.२०१४ २९.०४.२०१७
१७ श्री. जी. श्रीकांत (भा .प्र .से ) २९.०४.२०१७ १०.१२.२०२०
१८ श्री. पृथ्वीराज बी. पी. (भा .प्र .से ) १०.१२.२०२० २१.०७.२०२३
१९ श्रीम.वर्षा ठाकूर-घुगे (भा .प्र .से ) २२.०७.२०२३ ०४.०४.२०२६
२० श्री. डॉ. भारत बास्टेवाड (भा.प्र.से.) ०४.०४.२०२६