निवडणूक विभाग

नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक: १८००-२२-१९५०

विभागाविषयी

 • शासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग
 • कार्यालय प्रमुख- जिल्हाधिकारी,लातूर
 • विभाग प्रमुख- उपजिल्हा निवडणुक अधिकारी ,लातूर
 • कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त़ – सामान्य़ प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई-32
 • कार्यक्षेत्र – लातूर जिल्हा
 • कार्य – भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक संबंधातील सर्व कामे करणे

शासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग

 • शाखेचे नाव – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर
 • मंत्रालयीन खातेअंतर्गत – राज्य़ निवडणूक आयोग, महाराष्ट़ ( ग्रामविकास व जलसंधारण विभाग अंतर्गत )
 • विभाग प्रमुख- जिल्हाधिकारी लातूर
 • विभाग अधिकारी – प्रभारी अधिकारी, ग्रामंपचायत ( नि.ऊ.जि.)
 • शाखेची माहिती – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, निवडणुक विषयी घेण्यात येणारे सर्वे कामे या विभागात पार पाडली जातात.
 • शाखा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल -ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका
 • ग्रामपंचायत पोट निवडणुका
 • जि.प.पं.स सार्वत्रिक निवडणुका
 • जि.प.पं.स. पोट निवडणुका
 • महाराष्ट़ ग्रामपंचायत अधिनियम 1958, महाराष्ट़ जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार निवडणूकीचे कामकाज पार पाडले जातात.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उमेद्वारांचा खर्च दि. ०३.०४.२०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उमेद्वारांचा खर्च दि. ०९.०४.२०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उमेद्वारांचा खर्च दि. १७.०४.२०१९ -१

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उमेद्वारांचा खर्च दि. १७.०४.२०१९ -२

मतदार यादी

उमेदवारांची शपथपत्रे

महत्वाची संकेतस्थळे

विभागांतर्गत कामे

शाखा / विभागा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा तपशिल

लोकसभा , विधानसभा, विधानपरिषद, अमरावती शिक्षक मतदार संघ, पदवीदर मतदार संघ व जिल्हा नियोजन समिती यांच्या निवडणुका घेणे.
भारत निवडणुक आयोगाकडील कामे, मतदार यादया तयार करणे, मतदार ओळखपत्र देणे इत्यादी.