बंद

QR Code डिजिटल लायब्ररी – तहसील कार्यालय रेणापूर

✅ ई-वृत्तपत्रे – मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील 18 वृत्तपत्रे
✅ सायबर सिक्युरिटी ब्लॉग – इंटरनेट सुरक्षेवरील मार्गदर्शक माहिती
✅ महसूल विषयक ई-बुक्स – महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाची पुस्तके
✅ सर्वसामान्य वाचकांसाठी 5000 ई-बुक्स – इतिहास, कविता, धर्मग्रंथ व ऑडिओ स्वरूपातील ज्ञानेश्वरी
✅ एमपीएससी तयारीसाठी ई-बुक्स – स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके
✅ ई-सरकारी नोकरी माहिती – शासकीय नोकऱ्यांचे जाहीरनामे आणि अभ्यासक्रम
✅ ई-ऑनलाइन क्विझ – AI टेक्नॉलॉजीद्वारे प्रत्येक जयंतीनुसार अद्ययावत होणारी क्विझ प्रणाली


To open book click on image and scan QR Code

QR Code - Digital Library

All Books

Revenue Books

QR Code Liberty

Cyber Security

Cyber Safety