बंद

वृंदावन वॉटरपार्क चाकूर

लातूर शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर लातूर-नांदेडच्या राज्य महामार्गावर चाकूर स्थित आहे. हे ठिकाण भगवान शिव मंदिर आणि एक करमणुकीचे उद्यान या पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.

चाकूर मधील वृंदावन पार्कमधील ओपन वॉटर स्लाइडरची प्रतिमा
प्रतिमा पहा पाण्याची घसरगुंरडी वृंदावन पार्क चाकूर
चकुर मधील वृंदावन पार्कमधील बंद वॉटर स्लाइडरची प्रतिमा
प्रतिमा पहा पाण्याचीभुयारी घसरगुंरडी वृंदावन पार्क चाकूर