बंद

संजय गांधी योजना

1. विभागाचा तपशील

विभागाचे नाव : संजय गांधी योजना

विभाग प्रमुख नाव: श्री.आर.एस.कदम तहसीलदार,संगांयोजि.का.लातूर

Email ID: sgy.latur@gmail.com

Contact No:

2. योजना/सेवांची माहिती

अ.क्र. योजना/सेवा नाव योजना/सेवेची माहिती थोडक्यात योजना/सेवेसाठी अर्ज कसा करावा (अर्ज स्वरूप/पोर्टल लिंक)
1 इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृद्धापकाळ निवृत्‍ती वेतन योजना
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 65 व 65 वर्षावरीलपात्र वृद्धव्यक्तींना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतनयोजनेमधून दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • केंद्र शासनाकडून 65 ते 79 वर्ष वयोगटातील पात्र वृध्द व्यक्तींनादरमहा रु.200/- तर 80 वर्ष व त्यावरील पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहारु.500/-
  • याच लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनयोजनेमधून 65 ते 79 वर्ष वयोगटातील पात्र वृध्द व्यक्तींना दरमहा रु.1300/- तर ८० वर्ष व त्यावरील पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा रु.1000/- इतकेअर्थसहाय्य देण्यात येते.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये १५००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
जिल्हाधिकारी कार्यालयसेतू विभाग /

तहसील कार्यालय कार्यालय तसेच आपल्या गावातील/

शहरातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज करु शकतो.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

2 इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या ४० ते ७९ वर्षवयोगटातील विधवा महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतनयोजनेमधून केंद्र शासनाकडून दरमहा रु.३००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
  • याच लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदानयोजनेमधून दरमहा रु.१२००/- असे एकूण रु.१५००/- इतके अर्थसहाय्य देण्यातयेते.
जिल्हाधिकारी कार्यालयसेतू विभाग / तहसील कार्यालय कार्यालय तसेच आपल्या गावातील/
शहरातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज करु शकतो.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

3 इंदिरा गांधी राष्‍ट्रीय अपंग निवृत्‍ती वेतन योजना
  • दारिद्रयरेषेखालीलकुटुंबाच्यायादीतनावअसलेल्या१८ते७९वर्षवयोगटातीलदिव्यांगव्यक्तींनाइंदिरागांधीराष्ट्रीयदिव्यांगनिवृत्तीवेतनयोजनेमधूनकेंद्रशासनाकडूनदरमहारु.३००/- इतकेअर्थसहाय्यदेण्यातयेते.
  • याचलाभार्थ्यांनाराज्यशासनाकडूनसंजयगांधीनिराधारअनुदानयोजनेमधूनदरमहारु.१२००/- असेएकूणरु.१५००/- इतकेअर्थसहाय्यदेण्यातयेते.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन या योजनेअंतर्गत पात्रलाभार्थ्यांना दरमहा रुपये १५००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
जिल्हाधिकारी कार्यालयसेतू विभाग / तहसील कार्यालय कार्यालय तसेच आपल्या गावातील/
शहरातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज करु शकतो.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

4 राष्‍ट्रीय कुटुंब लाभ योजना दारिद्रयरेषेखालीलकुटुंबातील18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचाअपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमीरु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयसेतू विभाग / तहसील कार्यालय कार्यालय तसेच आपल्या गावातील/
शहरातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज करु शकतो.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

5 संजय गांधी निराधार योजना(सर्वसाधारण/अनु.जाती/अनु.जमाती)
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेतंर्गत १८ ते ६५ वर्षाखालीलनिराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या दुर्धर आजारामुळे स्वत:चा चरितार्थचालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील वघटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरीलअविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
जिल्हाधिकारी कार्यालयसेतू विभाग / तहसील कार्यालय कार्यालय तसेच आपल्या गावातील/
शहरातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज करु शकतो.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

6 श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योनजा(सर्वसाधारण/अनु.जाती/अनु.जमाती) दारिद्रयरेषेखालीलकुटुंबाच्यायादीतनावअसलेल्याअथवारुपये२१,०००/-पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र वृध्दव्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून दरमहा रु. १५००इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
• श्रावणबाळसेवाराज्यनिवृत्तीवेतनयायोजनेअंतर्गतपात्रलाभार्थ्यांनादरमहारुपये१५००/- इतकेअर्थसहाय्यदेण्यातयेते.
जिल्हाधिकारी कार्यालयसेतू विभाग / तहसील कार्यालय कार्यालय तसेच आपल्या गावातील/
शहरातील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज करु शकतो.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

 

4. यशोगाथा

6. महत्त्वाच्या वेबसाइट लिंक्स