बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र शक्तीपिठ द्रुतगती महामार्ग साठी जमीन संपादन प्रकरणात महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 चे कलम 15(2)ची अधिसुचना दोन स्थानिक आणि सर्वाधिक खपाचे दैनिकांमध्ये प्रसिध्द करणे बाबत. 16/06/2026 01/09/2026 पहा (602 KB)
मानसिक आरोग्‍य आढावा लातूर मंडळावरील अशासकीय सदस्यांच्‍या नामनिर्देशनाबाबतची जाहिरात 13/08/2026 27/08/2026 पहा (450 KB)
मतदार यादी कार्यक्रम प्रेस नोट 20/07/2026 20/08/2026 पहा (334 KB)
महसूल विभागाची अनुकंपा तत्वावरील गट-ड (वर्ग-4) संवर्गाची अंतिम प्रतिक्षासुची यांदी 30/08/2025 01/08/2026 पहा (533 KB)
लातूर जिल्ह्यातून विविध विभागाकडून प्राप्त झालेल्या अनुकंपा नियुक्तीच्या उमेदवारांचे गट क वर्ग 3 संवर्गाची दिनांक 29.8.2025 अखेरपर्यंतची अंतिम सामायिक प्रतीक्षा सूची 30/08/2025 01/08/2026 पहा (6 MB)
(239 – औसा विधानसभा क्षेत्र) मुख्यमंत्री बळीराज शेतकरी पाणंद रस्ता योजनेसाठी कंत्राटदारांचे नामनिर्देशन (Empanelment) तयार करण्यासाठी जाहिर सुचना प्रसिध्द करणेबाबत. 24/07/2026 30/07/2026 पहा (2 MB)
मानसिक आरोग्‍य आढावा लातूर मंडळावरील अशासकीय सदस्यांच्‍या नामनिर्देशनाबाबतची जाहिरात 10/07/2026 19/07/2026 पहा (814 KB)
(239 औसा विधानसभा क्षेत्र) मुख्यमंत्री बळीराज शेतकरी पाणंद रस्ता योजनेसाठी कंत्राटदारांचे नामनिर्देशन (Empanelment) तयार करण्यासाठी जाहिर सुचना प्रसिध्द करणेबाबत. 09/07/2026 16/07/2026 पहा (1 MB)
पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था,लातूर संचलित अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वसतिगृह,लातूर आय.टी.आय.व १२ वी उत्तीर्ण महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक समुदायातील जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत 06/07/2026 14/07/2026 पहा (52 KB)
०५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार यादी 13/01/2026 01/07/2026 पहा (52 KB)