बंद

महा योजना

| क्षेत्र: विविध विभाग
अपले सरकार

महा योजना

लाभार्थी:

नागरिक

फायदे:

या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

अर्ज कसा करावा

नागरिकाला योजनेची माहिती घेऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक तयारी करून योग्य अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधणे या संकेतस्थळामुळे शक्य होईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होईल.